तळेगावकरांसाठी Samsung Fold डिस्प्ले रिप्लेसमेंट सर्व्हिस!
Published
तुमच्या Samsung Fold चा डिस्प्ले फुटला आहे किंवा खराब झाला आहे का? आता काळजी नको! मल्टीब्रँड मोबाईलमध्ये मिळवा प्रोफेशनल डिस्प्ले रिप्लेसमेंट सर्व्हिस.
- सर्व्हिस सेंटरपेक्षा अर्ध्या किमतीत रिपेअर सर्व्हिस!
- ओरिजिनल डिस्प्ले रिप्लेसमेंट व अचूक फिटिंग
- क्लिन आणि प्रीमियम फिनिश
- प्रत्येक मोबाईल रिपेअरसोबत स्क्रीन क्लिनर लिक्विड बॉटल व मायक्रोफायबर क्लॉथ मोफत!
पत्ता: शॉप नं. ३, भेगडे पाटील कॉम्प्लेक्स, तळेगाव स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे.