तळेगावकरांसाठी ओरिजिनल डिस्प्ले रिप्लेसमेंट सर्व्हिस!
Published
मोबाईलचा डिस्प्ले फुटला आहे? काळजी नको! मल्टीब्रँड मोबाईलमध्ये मिळवा बेस्ट क्वालिटी ओरिजिनल डिस्प्ले रिप्लेसमेंट.
- ओरिजिनल क्वालिटी डिस्प्ले व टच ग्लास फिटिंग
- एक्सपर्ट व अनुभवी तंत्रज्ञांद्वारे फास्ट सर्व्हिस
- सर्व्हिस सेंटरपेक्षा परवडणाऱ्या दरात खात्रीशीर काम
- प्रत्येक मोबाईल रिपेअरिंगसोबत स्क्रीन क्लिनर बॉटल व मायक्रोफायबर क्लॉथ मोफत!
पत्ता: शॉप नं. ३, भेगडे पाटील कॉम्प्लेक्स, तळेगाव स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे.