तळेगावकरांसाठी iPhone बॅटरी रिप्लेसमेंट सर्व्हिस!
Published
तुमच्या iPhone ची बॅटरी लवकर ड्रेन होतेय किंवा बॅटरी हेल्थ कमी झाली आहे? काळजी नको! मल्टीब्रँड मोबाईलमध्ये मिळवा १००% ओरिजिनल व हाय परफॉर्मन्स बॅटरी रिप्लेसमेंट.
- बॅटरी रिप्लेसमेंट सुरुवातीला फक्त ₹१५०० पासून!
- १००% सुरक्षित फिटिंग व जलद सेवा
- सर्व्हिस सेंटरपेक्षा परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह काम
- प्रत्येक मोबाईल रिपेअरिंगसोबत स्क्रीन क्लिनर बॉटल व मायक्रोफायबर क्लॉथ मोफत!
पत्ता: शॉप नं. ३, भेगडे पाटील कॉम्प्लेक्स, तळेगाव स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे.