तळेगावकरांसाठी ओरिजिनल बॅटरी रिप्लेसमेंट सर्व्हिस!
Published
मोबाईलची बॅटरी पटकन संपतेय किंवा फुगली आहे? काळजी नको! मल्टीब्रँड मोबाईलमध्ये मिळवा १००% ओरिजिनल बॅटरी रिप्लेसमेंट.
- ओरिजिनल क्वालिटी बॅटरी व लाँग बॅकअप
- हाय परफॉर्मन्स, सेफ आणि विश्वासार्ह फिटिंग
- सर्व्हिस सेंटरपेक्षा परवडणाऱ्या दरात जलद सेवा
- प्रत्येक मोबाईल रिपेअरिंगसोबत स्क्रीन क्लिनर बॉटल व मायक्रोफायबर क्लॉथ मोफत!
पत्ता: शॉप नं. ३, भेगडे पाटील कॉम्प्लेक्स, तळेगाव स्टेशन चौक, तळेगाव दाभाडे.