Multibrand Mobile Service - ऑल इन वन स्मार्टफोन रिपेअर! 📱✨
Published
तुमच्या कोणत्याही ब्रँडच्या फोनची खात्रीशीर आणि दर्जेदार दुरुस्ती आता एकाच ठिकाणी!
iPhone, Samsung, Vivo, Oppo, OnePlus, Realme आणि Xiaomi या सर्व प्रमुख ब्रँड्ससाठी उपलब्ध सेवा: • Original Display व Glass Replacement • Fast Battery व Charging Port दुरुस्ती • Samsung Fold & Flip स्क्रीन रिपेअर • सेम-डे फास्ट सर्व्हिस
अचूक काम आणि विश्वासार्ह सेवेसाठी आजच आमच्या दुकानाला भेट द्या. 📍 Shop No 3, Bhegade Patil Complex, Talegaon Station Chowk, Talegaon Dabhade